
कोरोना विषाणूने अवघ्या जगाला चिंतेत लोटले आहे. चीनच्या वुहान शहरात उद्भवलेल्या या विषाणूचा हिंदुस्थानातही फैलाव वाढला आहे. हा फैलाव वेळीच रोखण्यासाठी सर्वांनीच योग्य ती खबरदारी बाळगण्याची गरज आहे. सरकार पातळीवर तशी व्यापक मोहीम राबवली गेली आहे. आता नागरिकांच्या पुढाकाराची गरज आहे. त्याच निर्धाराने सरकारला साथ दिली तर हा विषाणू हद्दपार होईल. जनजागृतीच्याच हेतूने कोरोनाच्या फैलावावर टाकलेला हा सचित्र दृष्टिक्षेप.
- देश – मृत्यू
- चीन 3267
- इराण 1135
- इटली 2978
- स्पेन 623
- फ्रान्स 175
- जर्मनी 27
- स्वित्झर्लंड 27
- नेदरलँड 58
- ब्रिटन 71
- अमेरिका 116
- बेल्जियम 14
- नॉर्वे 5
- स्वीडन 8
- डेन्मार्क 4
- जपान 29
- मलेशिया 2
- पोर्तुगाल 2
- कॅनडा 8
- ऑस्ट्रेलिया 6
- ग्रीस 5
- पोलंड 5
- फिलिपाईन्स 17
- इजिप्त 6
- हाँगकाँग 4
- इराक 12
- हिंदुस्थान 3
- लेबनॉन 4
कोरोना प्रादुर्भाव टप्प्याटप्प्याने असा वाढतो
- स्टेज दोन – कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना विषाणूची लागण होते.
- स्टेज तीन – कोरोनाचा संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात आल्याने समाजातील इतर लोकांमध्ये विषाणूचा फैलाव होण्यास सुरुवात.
- स्टेज चार – कोरोनो व्हायरस वेळीच रोखला नाही तर वणव्यासारखा त्याचा प्रसार होऊन महामारीचे संकट ओढवण्याचा धोका.

रुग्ण – 2,13,541
मृत्यू- 8,790
बरे झालेले रुग्ण – 84,314
























































