
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – मनातील नैराश्य कमी होणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांशी मिळूनमिसळून वागा
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्च वाढण्याची शक्यता आहे
आरोग्य – मनावर दडपण जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – शेअर बाजारातून आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस कामात चुका करू नका
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात चांगले सहकार्य मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसाठी वेळ काढावा लागणार आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस मनासारख्या घटना घडणार आहे
आरोग्य – प्रकृती सुधारणार आहे
आर्थिक – आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियासोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीच्या तक्रारी जाणावणार आहे
आरोग्य – जुने विकार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत चर्चा केल्यास समस्या सुटतील
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – व्यवसाय वाढीसाठी चांगले योग आहेत
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस संघर्षाचा ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – पथ्यपाणी सांभाळावे लागेल
आर्थिक – कर्जासंबंधीची कामे मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत तणाव जाणवण्याची शक्यता आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मंगलमय ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – शेअर बाजारातून अर्थप्राप्तीचे नवे स्रोत मिळतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस दगदगीचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – घरासाठी महत्त्वाची खरेदी होणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावारण प्रसन्नतेचे राहणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रवासाचा ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – मानसन्मान, प्रतिष्ठा वाढण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस उत्साहात जाणार आहे
मीन
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – अचनाक आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाण्याची शक्यता आहे



























































