केरळममध्ये आढळला निपाह विषाणूचा रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळममध्ये या वर्षी निपाह विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. कोझिकोड येथील एका 43 वर्षीय व्यक्तीला या विषाणूची लागण झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती गुरुवारी डॉक्टरांनी दिली. निपाह विषाणूचा रुग्ण आढळल्याने संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.