आयरा हिंदुस्थानी संघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलामीला येऊन तुफानी फलंदाजी करणाऱ्या मुंबईकर आयरा जाधवची हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघात निवड करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी ही निवड करण्यात आली असून यावेळी हिंदुस्थानी संघ तीन वन डे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.