वैभव सूर्यवंशी मंगळवारी वरिष्ठ भारतीय संघासोबत आयर्लंड आणि इंग्लंड दौऱयासाठी रवाना झाला. बीसीसीआयने त्याला त्याच्या हॉटेलमध्ये 3 क्रमांकाची जर्सी पाठवली, ज्याकडे सूर्यवंशी बराच वेळ एकटक पाहत राहिला.