हरियाणातील आयडीएफसी फर्स्ट बँक घोटाळा प्रकरणात सीबीआयने आयएएस अधिकारी पंकज अग्रवाल यांना अटक केली. अग्रवाल यांच्या कार्यकाळात सरकारी विभागांच्या बँक खात्यांमधून कोटय़वधी रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार आणि गैरवापर केल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत.