अंधेरी सब वे पाण्याखाली, वाहतूक बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा अंधेरी सबवेलाही फटका बसला. सबवेमध्ये कंबरेच्या वर पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. या ठिकाणी साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी डिवॉटरिंग मशीनचा वापर करण्यात आला.