
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिल्हय़ातील शिवसेना महिला पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.
उपजिल्हासंघटक – माया नारळे (भद्रावती तालुका), तालुकासंघटक विभा बैहरे (भद्रावती), वनिता घोरपडे (भद्रावती), शहरसंघटक – अर्चना गमे (भद्रावती), उपशहरसंघटक – रूपाली साखरकर (भद्रावती), विभागसंघटक – अलका गुडेकर (भद्रावती), उपविभागसंघटक – माया आत्रम (भद्रावती), विभागसंघटक – मंजू हांडे (भदावती शहर), विभागसंघटक – रेखा अलोने भद्रावती (घोडपेठ-चालबर्डी प.स.परिक्षेत्र), शहर समन्वयक – सारिका पथाडे (भद्रावती), हेमा गेडाम (भद्रावती), तालुका समन्वयक – रश्मी बिसेन (भद्रावती), शहर समन्वयक – नेहा बनसोडे (भद्रावती), प्रांजु कांबळे (भद्रावती), उपशहर समन्वयक – रेखा गोहणे (भद्रावती), शहर समन्वयक – वैशाली निब्रड (भद्रावती).


























































