
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने वर्धा आणि अमरावती जिल्हय़ातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.
वर्धा जिह्यातील पदाधिकारी
विधानसभाप्रमुख – महेंद्र महाजन (हिंगणघाट विधानसभा), तालुकासंघटक – संजय रहाटे (हिंगणघाट), शहरप्रमुख – सचिन पोटदुखे (हिंगणघाट), शहरसंघटक – आशिष वाघ (हिंगणघाट), शहर समन्वयक – गजानन काटवले (हिंगणघाट), तालुकाप्रमुख – विलास वैद्य (समुद्रपूर), शहरप्रमुख – अंकुश नवघरे (समुद्रपूर), विधानसभा समन्वयक – मुन्ना शुक्ला (हिंगणघाट), विधानसभाप्रमुख – पंकज सत्यकार (वर्धा विधानसभा), उपजिल्हाप्रमुख -रवींद्र चव्हाण (वर्धा-सेलू), शहरप्रमुख – खुशाल राऊत (वर्धा).
अमरावती जिह्यातील पदाधिकारी
जिल्हाप्रमुख – प्रफुल्ल भोजने (अचलपूर, मेळघाट विधानसभा मतदारसंघ), सहसंपर्कप्रमुख – प्रदीप बाजड (अमरावती, अचलपूर, मेळघाट), नानाभाऊ नागमोते (बडनेरा, तिवसा, दर्यापूर), बाळासाहेब भागवत (धामणगाव रेल्वे, मोर्शी), जिल्हा समन्वयक – ओमप्रकाश दीक्षित (अचलपूर, मेळघाट), नितीन तारेकर (अमरावती, बडनेरा), गुणवंत गावंडे (दर्यापूर, तिवसा), महानगरप्रमुख – धीरज श्रीवास (अमरावती, बडनेरा), उपजिल्हाप्रमुख – ओंकार ठाकरे (धामणगाव रेल्वे विधानसभा), तालुकाप्रमुख – नरेंद्र देऊळकर (धामणगाव रेल्वे), शाम खोडे (चांदूर रेल्वे), प्रमोद कोहळे (नांदगाव खंडेश्वर), शहरप्रमुख – अशोक कुचेरिया (धामणगाव रेल्वे), शुभम तायवाडे (चांदूर रेल्वे), प्रशांत काळे (नांदगाव खंडेश्वर), उपजिल्हाप्रमुख – गंगाधर ऊर्फ बंडू साहुत (मोर्शी विधानसभा), तालुकाप्रमुख – निलेश आघाडे (मोर्शी), सुरेंद्र ठाकरे (वरुड), शहरप्रमुख – विवेक जयस्वाल (शेंदुर्जनाघाट), राजेश खोडस्कर (वरुड), आंsकार काळे (मोर्शी).


























































