कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंब्रा-कळवा या विधानसभा मतदारसंघातील ३६ प्रभाग ठाणे महानगरपालिका क्षेत्रात येत असल्यामुळे प्रशासकीय संघटनात्मक कामकाजासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्राला जोडण्यात येत आहे. या भागाची संघटनात्मक जबाबदारी शिवसेना नेते राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे पाहतील, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आली.

लोकसभा संघटक रवींद्र सुर्वे (कल्याण लोकसभा). लोकसभा समन्वयक : सुधीर पाटील (कल्याण लोकसभा). उपजिल्हाप्रमुख विजय देसाई (कळवा-मुंब्रा विधानसभा), रोहिदास मुंडे (कल्याण ग्रामीण विधानसभा), विलास म्हात्रे (डोंबिवली विधानसभा). विधानसभा संघटक : किशोर मानकामे (डोंबिवली विधानसभा). डोंबिवली पूर्व शहरप्रमुख : कुणाल ढापरे (डोंबिवली पूर्व). पूर्व शहर संघटक सुधाकर वायकोळे (डोंबिवली पूर्व), कार्याल यप्रमुख : शैलेश गवळी (डोंबिवली शहर). उपशहरप्रमुख जगदीश जुलूम (ग प्रभाग क्षेत्र), संजय मांजरेकर (फ प्रभाग क्षेत्र). विभागप्रमुख शंकर राऊळ (प्रभाग २८), सीताराम तोडणकर (प्रभाग २९), राजाराम सारंग (प्रभाग २०), मंगेश मोरे (प्रभाग २७). उपविभागप्रमुख : रमेश नाईक (प्रभाग २८), गोविंद कुलकर्णी (प्रभाग २८), कुणाल पवार (प्रभाग २८), भावेश पवार (प्रभाग २९), प्रदीप पाटील (प्रभाग २९), किशोर सोहनी (प्रभाग २९), विलास नायर (प्रभाग २६), दिलीप कोटकर (प्रभाग २०), रोहिदास चव्हाण (प्रभाग २०), आत्माराम सावंत (प्रभाग २७), तानाजी महांगरे (प्रभाग २७), वैभव कारखानीस (प्रभाग २७), प्रशांत खामकर (प्रभाग २७). शाखाप्रमुख अभय दिघे (प्रभाग २८), केदार दिघे (प्रभाग २८), सचिन भोसले (प्रभाग २९), दिनेश गुरव (प्रभाग २९), बबन जगताप (प्रभाग २९), अजय घरत (प्रभाग २६), सुशील जाधव (प्रभाग २०), प्रसाद देशपांडे (प्रभाग २०), हेमंत गिमावकर (प्रभाग २०), शंकर बुरसे (प्रभाग २०), समीर फाळके (प्रभाग २७), अमोद वैद्य (प्रभाग २७).

 

डोंबिवली पश्चिम शहरप्रमुख 
सुरेश परदेशी (डोंबिवली पश्चिम). कार्यालयप्रमुख राजू पवार (डोंबिवली पश्चिम), उपशहरप्रमुख प्रमोद कांबळे (प्रभाग २१), चेतन म्हात्रे (प्रभाग २४), राहुल चौधरी (प्रभाग २५), विभागप्रमुख अनिल मुथा (प्रभाग २२), प्रवीण बिरकूड (प्रभाग २३), शेखर चव्हाण (प्रभाग २४), अक्षय म्हात्रे (प्रभाग २५). उपविभागप्रमुख रमेश तांदळेकर (प्रभाग २१), सुनील पवार (प्रभाग २१), सूर्यकांत पवार (प्रभाग २२), सुभाष मोरे (प्रभाग २२), सुधाकर जाधव (प्रभाग २२), नित्यानंद पुजारी (प्रभाग २३), सागर कांबळे (प्रभाग २३), जगदीश काजळे (प्रभाग २४), संजय नारकर (प्रभाग २४), अंकुश सूर्यवंशी (प्रभाग २५), संजीव महाजन (प्रभाग २५), संतोष पाटील (प्रभाग २५). शाखाप्रमुख : अनिल विश्वकर्मा (प्रभाग २१), प्रशांत कदम (प्रभाग २१), राजेश कदम (प्रभाग २१), मिलिंद शिंदे (प्रभाग २२), किरण म्हात्रे (प्रभाग २२), प्रमोद सावंत (प्रभाग २२), योगेश कुबल (प्रभाग २२), विनायक वराडकर (प्रभाग २३), संजय मराठे (प्रभाग २३), अजय पवार (प्रभाग २४), विवेक नवले (प्रभाग २४), अशोक परब (प्रभाग २४), अभिषेक उतेकर (प्रभाग २४), राजेश पाटील (प्रभाग २५), जय कुटवड (प्रभाग २५), सुप्रीत देवडिगा (प्रभाग २५), उपशाखाप्रमुख महिंद्र अहिरे (प्रभाग २२), सत्यम चौगुले (प्रभाग २२), नीलेश चौकेकर (प्रभाग २२), संतोष शिंदे (प्रभाग २२), हंसराज पाटील (प्रभाग २४), देवा मराठे (प्रभाग २४), समीर सबनीस (प्रभाग २४), दिनेश कदम (प्रभाग २५), सौरभ गुजर (प्रभाग २५), सतीश कदम (प्रभाग २५). दिवा शिळ-देसाई शहरप्रमुख सचिन पाटील (दिवा-शिळ-देसाई) शहर संघटक जितेंद्र पाटील (दिवा-शिळ-देसाई).

उपशहरप्रमुख शनिदास पाटील (प्रभाग २८). विभागप्रमुख सचिन पारकर (प्रभाग २७), सतीश मांडरेकर (प्रभाग २८), गोपीनाथ पाटील (प्रभाग २९). उपविभागप्रमुख: नीलेश चाळके (प्रभाग २७), जयंत साळुंखे (प्रभाग २७), विलास उतेकर (प्रभाग २७), अमोल म्हात्रे (प्रभाग २७), संजय डोंगरे (प्रभाग २७), शशिकांत कुंभारगण (प्रभाग २७), वसंत म्हात्रे (प्रभाग २८), राजकुमार गुप्ता (प्रभाग २८), लवकुश अग्रहरी (प्रभाग २८), सुरेश म्हात्रे (प्रभाग २९), काशिनाथ गायकवाड (प्रभाग २९), शशिकांत पाटील (प्रभाग २९), सचिन म्हात्रे (प्रभाग २९), अँड. कृष्णा मढवी (प्रभाग २९), शैलेश गोरविले (प्रभाग २९), नितीन सावंत (प्रभाग २९), नितीन काळे (प्रभाग २८). शाखाप्रमुख : ओकेश भगत (प्रभाग २७), संतोष कदम (प्रभाग २७), तेजस पोफळे (प्रभाग २७), उमेश भाणसे (प्रभाग २७), प्रशांत आंबोणकर (प्रभाग २८), साईदास पाटील (प्रभाग २८), अनिल पवार (प्रभाग २८), सुमित आगळे (प्रभाग २८), किशोर म्हात्रे (प्रभाग २९), गंगाराम पाटील (प्रभाग २९), दिलीप पाटील (प्रभाग २९), विनायक पाटील (प्रभाग २९). कळवा शहर/कळवा शहरप्रमुख लहु चाळके (कळवा). उपशहरप्रमुख गुरुदत्त देसाई (पश्चिम) (प्रभाग ९), जितेंद्र गवते (पूर्व) (प्रभाग २४), नंदू पाटील (प्रभाग २३). विभागप्रमुख संतोष कवळे (प्रभाग ९), नंदकुमार दुराफे (प्रभाग २३), दुर्योधन फडतरे (प्रभाग २४), लवेश जाधव (प्रभाग २४), संतोष सुर्वे (प्रभाग २५). उपविभागप्रमुख सुधीर चव्हाण (प्रभाग ९), सुदेश दरेकर (प्रभाग ९), किशोर मेस्त्री (प्रभाग ९), प्रदीप जाधव (प्रभाग २३), संतोष काळे (प्रभाग २४), संजय लोटणकर (प्रभाग २४), रवींद्र साटम (प्रभाग २४), राजेंद्र दाते (प्रभाग २५), दिव्यातील ११, मुंब्रा-कळव्यातील ३६ प्रभागांची जबाबदारी केदार दिधेंवर

राकेश चिकणे (प्रभाग २५). शाखाप्रमुख विलास खेडेकर (प्रभाग ९), प्रियांक शिंदे (प्रभाग ९), जगदीश चौधरी (प्रभाग ९), राज पाटील (प्रभाग ९), गणेश जाधव (प्रभाग २३), विकास आर्यमाने (प्रभाग २३), हितेश घाडीगावकर (प्रभाग २३), सचिन विचारे (प्रभाग २३), विवेक म्हात्रे (प्रभाग २४), नरेंद्र विचारे (प्रभाग २४), धीरेंद्र शिदि (प्रभाग २४), ज्ञानेश्वर पहाड (प्रभाग २४), अरुण दातखिळे (प्रभाग २४), राजेंद्र सातवेकर (प्रभाग २५), योगेश चिंदरकर (प्रभाग २५), अनिल चक्रवर्ती (प्रभाग २५), मुकेश सौदे (प्रभाग २५), बाळकृष्ण चिंदरकर (प्रभाग २५). उपशाखाप्रमुख : राजाराम भुवड (प्रभाग ९), दीपक वालेकर (प्रभाग ९), सुनील काते (प्रभाग ९), संकेत गायकवाड (प्रभाग ९), शीलचंद सावंत (प्रभाग ९), रामचंद्र सुतार (प्रभाग ९), मंगेश करमकर (प्रभाग ९), नरेश चाळके (प्रभाग ९), सुरेश भोसले (प्रभाग २३), राजीव शिंदे (प्रभाग २३), सोमनाथ भोसले (प्रभाग २३), नंदकुमार सावंत (प्रभाग २३), राजेंद्र भोसले (प्रभाग २३), समीर विचारे (प्रभाग २३), मनोज सुर्वे (प्रभाग २३), रवीराज शिंदे (प्रभाग २४), रवींद्र कोटीके (प्रभाग २४), मनेश कांबळे (प्रभाग २४), शैलेंद्र कुरणे (प्रभाग २४), चंद्रकांत म्हात्रे (प्रभाग २४), धीरज जाधव (प्रभाग २४), गणेश मोरे (प्रभाग २४), दामोदर वणवे (प्रभाग २४), सूर्यकांत नाईक (प्रभाग २४), संदीप म्हाळुंगेकर (प्रभाग २४), राजेंद्र रहाटे (प्रभाग २४), योगेश पाटील (प्रभाग २४), विश्वास शेवाळे (प्रभाग २४), प्रकाश म्हस्के (प्रभाग २५), नितीन एडगे (प्रभाग २५), प्रकाश कदम (प्रभाग २५), महेश माजेकर (प्रभाग २५), नितीन जाधव (प्रभाग २५), सुनील परब (प्रभाग २५), संजय जाधव (प्रभाग २५), नारायण आमकर (प्रभाग २५) यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आली.