
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणकडून हत्येची धमकी मिळाल्यानंतर त्यांनी गेल्या महिन्यात तुर्कस्थानहून ब्रिटनला जाण्यासाठी एका छोटय़ा लष्करी विमानाचा वापर केला होतो. ट्रम्प यांनी एअरफोर्स वनमध्ये बसल्याचे नाटक केले परंतु, नंतर त्यांनी मालवाहू गाडीने दुसरे विमान गाठत प्रवास केल्याचे समोर आले आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे 8 जुलैला नाटो शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अंकारा येथे आले होते. ते तुर्कस्तानात नवीन बोइंग 747-8 विमानाने पोहोचले होते. नवे विमानदेखील ब्रिटनच्या आरएएफ मिल्डेनहॉल एअरबेसवर जाणार होते. पण जुन्या विमानात बसल्यानंतर ट्रम्प त्याच विमानाने गेले नाहीत.
































































