दिल्ली एनसीआरमध्ये सीएनजी महागला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो 3 रुपये 89 पैशांची वाढ झाली आहे. या नव्या दरवाढीनंतर सीएनजी 83.09 वरून 86.98 वर पोहोचला आहे. या वर्षी सीएनजीच्या दरात झालेली ही पाचवी वाढ आहे. नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजी 95.59 प्रति किलो झाली आहे.