
हात जोडून सांगते, आजपासून अजितदादांच्या अपघातावर बोलणार नाही, आजपासून मी हा विषय बंद करते, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. अजित पवार यांच्या अपघाताचे राजकारण करू नये, अशी विनंती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली होती. त्यावर सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली.






























































