Photo – दिल्लीत CJP चे आंदोलन, पोलिसांनी शेकडो आंदोलकांना घेतले ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीमध्ये आज शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि एसआयआर,  मतदार यादीतील कथित वगळण्याच्या विरोधात ‘सीजेपी’ च्या वतीने मोठे आंदोलन पुकारण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर येथे या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे, तरीही आंदोलक तिथे जमण्याचा प्रयत्न करत असल्याने पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर धरपकड केली असून शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. आंदोलना दरम्यानची काही लक्षवेधक छायाचित्रे.