
संविधानाच्या संरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयातील वकिलांनी आज हुतात्मा चौकात प्रतिकात्मक आंदोलन केले. 50 पेक्षा जास्त वकिलांनी एकत्र येत प्रस्तावना वाचन तसेच राष्ट्रगीत गायले. पोलिसांनी उपस्थित वकिलांना जवळच्या आझाद मैदानात हे आंदोलन करण्यास सांगितले.

























































