
केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल डिझेलवरील दर कमी झाले आहेत. आता काही राज्यांनीही पेट्रोल डिझेलवरी कर कमी सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. उत्तर प्रदेश, गोवा, बिहार गुजरात, हरियाणा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर आणि कर्नाटक या राज्यांनी पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे.
पुढील वर्षी गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक होऊ घातल्या आहेत. त्यापूर्वी या राज्यांनी पेट्रोल डिझेलवरी दर कमी केले आहेत. उत्तर प्रदेशने पेट्रोलवरी 7 तर डिझेलवरील 2 रुपये कर कमी केल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेल 12 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही राज्यात पेट्रोल डिझेलवरील प्रत्येकी 7 रुपयांनी कर कमी केला आहे. त्यामुळे गोव्यात पेट्रोल 17 रुपयांची स्वस्त झाले आहे.
In addition, Government of Goa shall reduce an additional Rs 7 on Petrol and Rs 7 on Diesel, thereby reducing the price of diesel by Rs 17 per litre and petrol by Rs 12 per litre. 2/2
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) November 3, 2021
उत्तराखंड आणि सिक्कीम या राज्यांनीही पेट्रोल डिझेलवरील कर कमी केल्याचे जाहीर केले आहे.
हरियाणामध्ये मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पेट्रोल डिझेलवरील 12 रुपये व्हॅट कमी केला असून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.
दीपावली के अवसर पर केंद्र सरकार ने पैट्रोल व डीज़ल की कीमतों में कमी की घोषणा की है, उसे आगे बढाते हुए हरियाणा सरकार ने भी राज्य में पैट्रोल व डीज़ल में VAT को कम कर दिया है, अब पूरे हरियाणा प्रदेश में पेट्रोल एवं डीज़ल, दोनों 12 रु प्रति लीटर सस्ते हो जाएँगे।
— Manohar Lal (@mlkhattar) November 4, 2021
बिहारमध्ये सर्वाधिक व्हॅट कमी करण्यात आला आहे. बिहारमध्ये पेट्रोलवरील व्हॅट 1.30 तर डिझेलवरील 1.90 रुपयांनी कमी केले आहेत.
In Bihar there will be further reduction of state VAT by 1.30 Rs.on Petrol and 1.90 Rs .on Diesel apart from Rs5 & 10 Rs reduction on excise duty .Effectively Petrol will be cheaper by Rs.6.30 & Diesel by 11.90 in Bihar.@ABPNews @ANI @ZeeBiharNews @News18Bihar
— Sushil Kumar Modi (@SushilModi) November 3, 2021
कर्नाटकात पेट्रोल डिझेल कमी केले जातील असे संकेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले होते. त्यानुसार पेट्रोल डिझेलवरील व्हॅट 7 रुपयांनी कमी केला आहे. यामुळे 2100 कोटी रुपयांचे नुकसान होईल असेही बोम्मई यांनी सांगितले.
Our PM Shri @narendramodi ji has given the nation a wonderful Deepawali gift by reducing the burden of fuel prices.
To add to this festive spirit, Karnataka Government too will reduce Rs 7 on both petrol and diesel prices from tomorrow evening.
1/2— Basavaraj S Bommai (@BSBommai) November 3, 2021
आसाम, त्रिपुरा आणि मणिपूर या राज्यांनीही इंधनावरील व्हॅट कमी केल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत.
Heartening to learn Central Govt decision to reduce excise duty on petrol and diesel. In consonance with the decision of Honble PM @narendramodi, I am pleased to announce that Assam Govt will also reduce VAT on petrol and diesel each by Rs 7/- with immediate effect @nsitharaman
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) November 3, 2021
A #Diwali gift by the central and state govt.
Central govt cuts Excise Duty on Petrol & Diesel by ₹ 5 & ₹ 10 respectively & #Tripura govt cuts cost of petrol & diesel by ₹7.
After today’s decision Petrol & Diesel will cost ₹ 98.33/lt & ₹85.63/lt respectively in Agartala. pic.twitter.com/P9jAnbbgdt
— Biplab Kumar Deb (@BjpBiplab) November 3, 2021
Heartily welcome PM @narendramodi Ji’s decision to reduce excise duty on petrol & diesel as a gift to the people of this Nation on this Diwali.
I’m also please to announce that the Govt. of Manipur will also reduce VAT on petrol and diesel each by Rs 7/- with immediate effect.
— N.Biren Singh (@NBirenSingh) November 3, 2021




























































