
एअर इंडिया आज शुक्रवारी 495 विमान खेरीदीचा करणार आहे. इंजिन सप्लायर कंपनी जरनल इलेक्ट्रीक सीएफएम इंटनॅशलसोबत हा अब्जोवधीचा करार होणार आहे. इलेक्ट्रीक सीएफएम इंटनॅशलचे अधिकारी आज हिंदुस्थानात आले असून शुक्रवार सायंकाळपर्यंत या करारावर सह्या होण्याची शक्यता आङे.
टाटा कंपनीने एअर एअर इंडियाच्या विकासासाठी व मोठ्या कंपन्यांसोबत सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी एवढे मोठे पाऊल उचलत आहे. या डिलमध्ये एअर इंडिया 190 बोईंग 737 मॅक्स नॅरोबॉडी प्लेन, 20 बोईंग 787 आणि 10 बोईंग 777 एक्स त्यासोबत 235 एअरबस जेट, 40 एयरबस ए350 वाईडबॉड़ी एयरक्राफ्टचाही समावेश आहे. यांचाही समावेश आहे.


























































