
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अमरावती जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
सहसंपर्कप्रमुख-गजानन वाकोडे- (विधानसभा-अमरावती, बडनेरा, दर्यापूर), दिनेश बूब- (विधानसभा- तिवसा, अचलपूर, मेळघाट), बाळासाहेब भागवत- (विधानसभा- धामणगाव रेल्वे मोर्शी), जिल्हा समन्वयक-नाना नागमोते- (विधानसभा-अमरावती, बडनेरा, दर्यापूर), ज्ञानेश्वर धाने पाटील-(विधानसभा-तिवसा, अचलपूर, मेळघाट), किशोर माहुरे- (विधानसभा-तिवसा, अचलपूर, मेळघाट), जिल्हाप्रमुख- सुनील खराटे- (विधानसभा-अमरावती, बडनेरा, दर्यापूर), राजेश वानखडे- (विधानसभा-तिवसा, अचलपूर, मेळघाट), मनोज कडू- (विधानसभा- धामणगाव रेल्वे, मोर्शी), महानगरप्रमुख- पराग गुडदे- अमरावती.

































































