राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी अमरावती जिल्ह्यातील बडनेरा व अमरावती विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्य़ांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या सर्व नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्य़ांचे काम बघून कायम करण्यात येतील, असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयाने जाहीर केले आहे.
युवासेना – बडनेरा व अमरावती विधानसभा
जिल्हा युवा अधिकारी – श्याम धाने – पाटील (बडनेरा व अमरावती विधानसभा), जिल्हा समन्वयक – राहुल माहोडे (बडनेरा व अमरावती विधानसभा), जिल्हा चिटणीस – प्रवीण दिधाने (बडनेरा व अमरावती विधानसभा), उपजिल्हा युवा अधिकारी – वैभव कृष्णराव मोहोकार (अमरावती विधानसभा), निशांत हरणे (बडनेरा विधानसभा), शहर युवा अधिकारी – चेतन काळे (बडनेरा शहर), शहर समन्वयक -सुजित झंझाळ (बडनेरा शहर), शहर चिटणीस – मिथुन अशोक सोळंके (बडनेरा शहर), उपशहर युवा अधिकारी – सचिन वाटकर (बडनेरा शहर), मनीष बाहेकर (बडनेरा शहर), विधानसभा युवा अधिकारी – पवन दळवी (बडनेरा विधानसभा), तालुका युवा अधिकारी – प्रज्वल देशमुख (भातकुली तालुका), तालुका चिटणीस – स्वप्नील सरडे (भातकुली तालुका), तालुका युवा अधिकारी – श्याम गजानन शेळके (अमरावती तालुका), शहर युवा अधिकारी – शुभम जवंजाळ (अमरावती शहर), शहर समन्वयक – अंकुश मोरे (अमरावती शहर), शहर चिटणीस – प्रतिक डुकरे (अमरावती शहर), उपशहर युवा अधिकारी – भूषण भिसे (अमरावती शहर), श्रीराम गुप्ता (अमरावती शहर), नवीन शर्मा (अमरावती शहर), संतोष मनोहर (अमरावती शहर).

































































