ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2020 लेख 0 प्रतिक्रिया

24 तासांत पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा शिवसेना स्टाईल तीव्र आंदोलन

पालिकेच्या आर/उत्तर दहिसर विभागात गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे दहिसरकरांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज आर/उत्तर विभाग...

कोहली वन डेतील ग्रेट फिनिशर, जेम्स अ‍ॅण्डरसनकडून ‘विराट’ कौतुक

हिंदुस्थानसाठी ‘रन’मशीन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली हा वन डे क्रिकेटमधील ग्रेट फिनिशर आहे, अशी स्तुतिसुमने क्रिकेटविश्वातील इंग्लंडचा माजी महान वेगवान गोलंदाज जेम्स अ‍ॅण्डरसनने...

चिंताजनक! महाराष्ट्रात शेतकऱ्यांपेक्षा विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढल्या, मिंधे सरकार शैक्षणिक धोरणातही फोल

एकीकडे नापिकी, अवकाळी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असताना आता दुसरीकडे महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण शेतकऱ्यांहून अधिक असल्याची धक्कादायक माहिती एका अहवालातून समोर आली...

शीतल देवीचा तिरंदाजीत पराक्रम, विश्वविक्रम मोडला, पण अव्वल स्थान एका गुणाने हुकले

अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणणाऱ्या पॅरालिम्पिकच्या क्रीडा सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी हिंदुस्थानच्या तिरंदाज शीतल देवीने सर्वांना थक्क करणारी कामगिरी केली. दोन्ही हात नसलेल्या शीतलने...

शिक्षक सेनेचा आज शिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चा

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी उद्या 30 ऑगस्टला मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि घेराव घालण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिका शिक्षक/शिक्षकेतर सेनेच्या वतीने शेकडो शिक्षक शिक्षणाधिकारी...

पॅरिसमधील महाराष्ट्राच्या ऑलिम्पिकवीरांचा उद्या पुण्यात गौरव

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या ऑलिम्पिक वीरांचा तसेच जागतिक स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंचा पुणेकर नागरिकांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे....

‘पेग’ रिचवल्यानंतर पोलिसांनी खुन्याला केले ‘पॅक’, वडाळा टी. टी. पोलिसांची कडक फिल्डिंग आणि नामी...

नामी शक्कल लढवत वडाळा टी.टी. पोलिसांनी एका सराईत माथेफिरू आरोपीला दिल्लीत कडक फिल्डिंग लावून पकडले. 12 वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केल्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून...

पाकिस्तानची मस्काबाजी, आयसीसी अध्यक्षांनी खिलाडूवृत्ती दाखवावी

पुढच्या वर्षी पाकिस्तानात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. मात्र या स्पर्धेत हिंदुस्थानी क्रिकेट संघ खेळण्याची शक्यता कमी असल्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट मंडळाला (पीसीबी) आतापासून दिवसा...

क्रिकेटच्या पंढरीत आचरेकरांचे पूर्णाकृती शिल्प, नव्या पिढीवरही असणार गुरू द्रोणाचार्यांची नजर

आपल्या अद्भुत मार्गदर्शनामुळे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गजांना घडवणाऱ्या क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांची नजर क्रिकेटच्या नव्या पिढीवरही असेल. क्रिकेटच्या रथी-महारथींना घडवणाऱ्या शिल्पकाराच्या...

शिवसेना, ग्राहक संरक्षण कक्षाचा रोजगार मेळावा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुलुंड विधानसभा व ग्राहक संरक्षण कक्ष यांच्या वतीने प्रकाश सावंत, पुरुषोत्तम दळवी यांच्या संकल्पनेतून भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला...

श्रेयस पोवारचे 8 धावांत 7 विकेट

मध्यमगती गोलंदाज श्रेयस पोवारच्या (8.1-3-8-7) अप्रतिम स्पेलच्या जोरावर नवरोज क्रिकेट क्लबने डॉ. एच. डी. कांगा लीग क्रिकेट स्पर्धेत ‘एफ’ डिव्हिजनमध्ये स्टार क्रिकेट क्लबविरुद्ध पहिल्या...

2 सप्टेंबरपर्यंत पासपोर्ट सेवा बंद

देशभरातील पासपोर्ट सेवा पाच दिवसांसाठी बंद राहणार आहे. पासपोर्ट विभागाने एक अ‍ॅडव्हायजरी जारी करून याबाबतची माहिती दिली आहे. तांत्रिक देखभालीमुळे पासपोर्ट सेवा पोर्टल 29...

अल्पवयीन चालकाने मोटरसायकलस्वाराला चिरडले, गोरेगाव येथे हिट अ‍ॅण्ड रन

भरधाव वेगातील स्कॉर्पिओने दूध टाकण्यासाठी जात असलेल्या मोटरसायकलस्वाराला धडक दिल्याची घटना आज पहाटे गोरेगाव परिसरात घडली. या धडकेत मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला. नवीन मुकेश वैष्णव...

ट्रायचा तडाखा! 50पेक्षा जास्त कॉल करणाऱ्याचे सीम कार्ड ब्लॉक!!

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाने म्हणजेच ट्रायने फसवे कॉल आणि मेसेजला आळा घालण्यासाठी पावले उचलली आहेत. ट्रायच्या नव्या नियमातंर्गत 50पेक्षा जास्त कॉल आणि मेसेज...

आंबटशौकीन रिक्षाचालकाला शिवसैनिकांचा चांगलाच चोप

विद्याविहार रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा उभी करून दिवसाढवळ्या ये-जा करणाऱ्या महिलांना अश्लील हावभाव करून दाखविणाऱ्या आंबटशौकीन चालकाची शिवसैनिकांनी चांगलीच उतरवली. एका महिलेने हा किळसवाणा प्रकार...

जगभरातील महत्वाच्या घडामोडी

‘आयएनएस अरिघात’ नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस अरिघात’ ही अत्याधुनिक पाणबुडी गुरुवारी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. त्यामुळे हिंदुस्थानी नौदलाचे सामर्थ्य अनेक पटींनी वाढले आहे. अणुशक्तीवर चालणारी ही...

रूटचे 33 वे शतक, इंग्लंड 7 बाद 358

इंग्लंडचा आघाडीचा फलंदाज ज्यो रूटने ऑलिस्टर पुकच्या 33 शतकांच्या विक्रमाची बरोबरी साधताना 143 धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर इंग्लडने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या...

दिवाळीत जिओची एआय क्लाऊड सेवा, युजरला फ्री मिळणार 100 जीबी स्टोरेज

रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओ एआय क्लाऊड लॉन्च करण्याचा निर्णय जाहीर केला. रिलायन्सच्या सर्वसाधारण सभेत ही घोषणा करण्यात आली. यामध्ये युजर्स आपले...
supreme court

पॅनकार्डसाठी ट्रान्सजेंडर ओळखपत्र वैध

ट्रान्सजेंडर ओळखपत्रावर आता ट्रान्सजेंडर्सना पॅनकार्ड काढता येणार आहे. ट्रान्सजेंडर पर्सन कायदा 2019 अंतर्गत जिल्हा मॅजिस्ट्रेटकडून मिळालेले ओळखपत्र पॅनकार्डसाठी वैध दस्तावेज मानले जाईल, अशी माहिती...

वारंवारच्या दुखापतींमुळे क्रिकेटपटू पुकोवस्की 26 व्या वर्षीच निवृत्त

26 व्या वर्षीय अनेक क्रिकेटपटूंची आंतरराष्ट्रीय कारकीर्दही सुरू झालेली नसते. मात्र ऑस्ट्रेलियन फलंदाज विल पुकोवस्कीला वारंवार होणाऱ्या दुखापतींना कंटाळून सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा दुर्दैवी...

नगरमधील ‘त्या’ हत्याकांडाचा अखेर उलगडा, पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला

नगरमधील नेवासे तालुक्यात 15 दिवसांपूर्वी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटवण्यास आणि हत्याकांडाचा उलगडा करण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. चारित्र्याच्या...

मुंबई-गोवा महामार्गाच्या दोन कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, अभियंत्याला अटक

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेप्रकरणी दोन कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतक इंटरप्राईजेस आणि एपको इन्फ्रास्ट्रक्चरवर कारवाई करण्यात आली आहे. तर प्रकल्प समन्वयक...

पैशासाठी अजगर पकडून आणला, पण अजगराने गळाच घोटला

आजकाल झटपट पैसे कमवण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. पण कधी कधी पैसे कमवण्याचा हाच शॉर्टकट आयुष्याचा शॉर्टकट ठरतो. अशीच एक घटना झारखंडमध्ये...

मासिक पाळीदरम्यान पोटात वेदना, पेनकिलर घेताच तब्येत खालावली अन् तरुणीचा मृत्यू

मासिक पाळीदरम्यान पोटात वेदना होत असल्याने तरुणीने पेनकिलर घेतल्या. मात्र पेनकिलरचे अधिक प्रमाणात सेवन केल्यामुळे तिची तब्येत खालवली आणि तरुणीचा मृत्यू झाला. तामिळनाडूमध्ये त्रिचीतील...

MODI GO BACK… एकच जिद्द वाढवण बंदर रद्द! पालघरकरांचे स्टेटस; प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध

पालघर जिल्ह्यातील नियोजित वाढवण बंदराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम उद्या शुक्रवारी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. मात्र या बंदराला स्थानिकांचा...

Mumbai News – मुंबईत नात्याला काळीमा फासणारी घटना, 9 वर्षाच्या मुलीवर बापाकडून बलात्कार

बदलापूर, ठाणे, नगरमधील अल्पवयीन मुलींवरील घटना ताज्या असतानाच आता मुंबईत 9 वर्षाच्या चिमुरडीवर बापाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून...

शिवपुतळा दुर्घटना प्रकरणात जयदीप आपटेंच्या पत्नीची चौकशी; कल्याणमध्ये घरासमोर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

सिंधुदुर्गात मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटेंच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे. शिवपुतळा दुर्घटना प्रकरणानंतर शिल्पकार...

विधानसभा निवडणुकीआधी बदल्यांचा सपाटा, राज्यातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच राज्यात सध्या बदल्यांचे वारे सुरू आहेत. नुकतेच पोलीस दलातील बदल्यासत्र पार पडल्यानंतर आता राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या...

कारण हा विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाचा, सुप्रिया सुळे यांनी केली मोठी मागणी

मालवणात हेलिपॅडही उभारले होते. पण या कामाचे टेंडर निघण्यापूर्वीच वर्क ऑर्डर निघाली होती, सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तपत्राची बातमी शेअर करून हा आरोप केला आहे.

पुष्पा… पुष्पा… पुष्पाराज… ‘पुष्पा 2’ च्या नव्या पोस्टरसह प्रदर्शनाची तारीखही जाहीर

'पुष्पा 2' ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 'पुष्पा 2' द रुल 100 दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या पोस्टरसह प्रदर्शनाची तारीखही...

संबंधित बातम्या