ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2020 लेख 0 प्रतिक्रिया

हा आहे 70 वर्षांचा हिशोब, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा महायुती सरकारवर निशाणा

ही महायुती सरकारची निकृष्ट कामाची गॅरंटी आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने केली आहे.

जामखेड प्रारूप विकास आराखड्याविरोधात  धरणे ; आज ‘जामखेड बंद’ची हाक

जामखेडचा अन्यायकारक प्रारूप विकास आराखडा हाणून पाडण्यासाठी कृती समितीच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर उपोषण व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. उद्या (दि. 27)...

विनाअनुदानित शिक्षकांचे आमरण उपोषण; वाढीव टप्पा अनुदान आदेशासाठी शिक्षक आक्रमक

वाढीव टप्पा अनुदानाचा आदेश काढावा, जाचक संचमान्यतेचा आदेश रद्द करावा, यांसह विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विनाअनुदानित शाळा कृती समितीचे गेल्या 26 दिवसांपासून...

सरकार सत्ताधारी असंवैधानिक आमदार जपतेय!

‘बदलापूर येथे मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणात सरकार संवेदनशील नाही. शाळा कोणाची, ट्रस्टी कोण याची चौकशी झाली नाही. सरकार केवळ सत्ताधारी असंवैधानिक आमदार जपण्याचे काम...

विस्तार अधिकाऱ्या कडून महिला ग्रामसेवकाचा विनयभंग

कर्जत पंचायत समितीमधील विस्तार अधिकाऱ्याने महिला ग्रामसेवकाचा विनयभंग केल्याची घटना घडली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कर्जत येथे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजा आटकोरे...

नगरमध्ये तीन शाळकरी मुलींची छेड काढल्याच्या घटनेने संताप; तोफखाना, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांत गुन्हा...

ठाणे जिह्यातील बदलापूर येथील घटनेबाबत आजही राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच नगर शहर व उपनगरांतील शाळा-महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या  तीन अल्पवयीन मुलींची छेड काढल्याचा प्रकार...

लाडक्या राजाची काळजी न घेणारे लाडक्या बहिणीच्या गोष्टी करत आहेत, संजय राऊत यांची टीका

पंतप्रधान मोदी जिथे हात लावतात तिथे माती होते असेही संजय राऊत म्हणाले.

पंढरपुरात चंद्रभागेची पाणी पातळी धोकादायक स्थितीत

पंढरपूर तालुक्यात पाऊस कमी असला, तरी वीर व उजनी धरणांतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा (भीमा) नदीला पूर आला आहे. चंद्रभागा नदीतील सर्व बंधारे पाण्याखाली...

कोल्हापुरात पावसाची संततधार सुरूच; 36 बंधारे पाण्याखाली,पंचगंगा चौथ्यांदा पात्राबाहेर राधानगरी धरणाच्या तीन दरवाजांतून...

जिह्यात आज सलग चौथ्या दिवशीही सर्वत्र पावसाने संततधार हजेरी लावली. त्यामुळे नद्या, ओढे-नाले पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागले आहेत. तर, यंदा चौथ्यांदा पंचगंगेचे...

चोरटय़ांचा धुमाकूळ; चार घरे फोडली, कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शहरात चोरटय़ांनी धुमाकूळ घातला आहे. चारचाकी वाहनातून आलेल्या चोरटय़ांनी चार बंद घरे फोडल्याची घटना आगरकरमळ्यात सोमवारी (26 रोजी) पहाटे घडली. मात्र, या चारही घरांत...

सांगली मनपाला पाणीपुरवठय़ातून 11 कोटींचा तोटा

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला वार्षिक 35 कोटींचा खर्च येतो, तर वर्षाला केवळ 24 कोटींचे उत्पन्न पाणीपुरवठा विभागातून महापालिकेला मिळत आहे. सुमारे 11 कोटींचा तोटा मनपाला...

ऑनलाईन शॉपिंग पर्यावरणासाठी घातक, पॅकिंगसाठी तीन अब्ज झाडांची कत्तल

जगभरात ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ दिवसागणिक वाढत आहे. ई-कॉमर्स म्हणजे ऑनलाईन शॉपिंगमुळे आपला वेळ आणि साधनं वाचतात. मात्र त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असल्याची चिंताजनक बाब...

शाळेत शिकवत होते गुड टच, बॅड टच; विद्यार्थिनीने सांगितला अत्याचाराचा प्रसंग

पुण्यात गुड टच, बॅड टचचे वर्कशॉपदरम्यान सुरु होते. तेव्हा एका मुलीने आपलल्याव लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले.

ठरलं ! या तारखेला चंपाई सोरेन भाजपमध्ये सामील होणार

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन लवकरच भाजपमध्ये सामील होणार आहेत. 30 ऑगस्टला सोरेन अधिकृतरित्या भाजपमध्ये सामील होतील.

बाप्पाच्या उत्सवात मंडळांपुढे महागाईचे विघ्न! देणग्या घटल्या; जाहीराती, वर्गणी मिळेना

<<< देवेंद्र भगत सर्वांचा लाडका गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर आला असल्याने उत्सवाच्या तयारीची प्रचंड धावपळ सुरू असताना वाढलेली महागाई आणि आर्थिक चणचणीमुळे बाप्पाच्या उत्सवात महागाईचे...

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा, अखेर 25.75 कोटींचा निधी मंजूर

हिंदुस्थानला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून इतिहास घडविणारे मराठमोळे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे....

कनेक्शन घेऊन पाणी वापरले नाही तरी वॉटर टॅक्स द्यावाच लागेल, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

पाण्याचे कनेक्शन घेऊन पाणी वापरले नाही तरी महापालिकेला वॉटर टॅक्स द्यावाच लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने दिला आहे. त्यामुळे पालिकेला दिलासा मिळाला...

पालिका कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी मिळणार सुधारित भत्त्याची थकबाकी

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यामध्ये 2009 नंतर आता पहिल्यांदाच भत्त्यांमध्ये 100 टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून यातील 50 टक्के थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवाआधी मिळणार...

आरटीई प्रवेशास पुन्हा एकदा मुदतवाढ

शाळांतील आरटीई प्रवेशाच्या पहिल्या सोडतीची प्रक्रिया आता पूर्ण झाल्यांनतर प्रतीक्षा यादीतील बालकांचे प्रवेश सुरू झाले. या यादीनुसार प्रवेश घेण्याची मुदत आज 26 ऑगस्ट रोजी...

हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात संडे ब्लॉकबस्टर, महिला टी-20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर

आयसीसीने या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महिला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपचे नवीन वेळापत्रक जाहीर केले असून हिंदुस्थान-पाकिस्तान या दोन्ही संघांना संडे ब्लॉकबस्टरसाठी पुन्हा एकदा एकाच...

डॉ. प्रसाद कारंडे यांनी स्वीकारला कुलसचिव पदाचा कार्यभार

वीरमाता जीजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय) येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा कार्यभार स्वीकारला. व्यवस्थापन परिषदेच्या दालनात आयोजित करण्यात...

45 हजारांच्या सामानाचा मोबदला फक्त 2450 रुपये, ‘इंडिगो’चा अजब कारनामा

विमान प्रवासात प्रवाशाची बॅग हरवली तर त्याला एअरलाइन्सकडून नुकसानभरपाई मिळते. मात्र इंडिगो एअरलाइन्सने एका प्रवाशाला त्याची बॅग हरवली म्हणून अगदी नाममात्र भरपाईची ऑफर दिली....

जगभरातील महत्वाच्या अपडेट

ज्येष्ठ वैज्ञानिकाचा संशयास्पद मृत्यू ओडिशातील जीवन विज्ञान संस्था (आयएलएस) मधील ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. संदीप कुमार मिश्रा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. डॉ. संदीप मिश्रा यांचा...

विंडीजचा मालिका विजय, द.आफ्रिकेचा दुसऱ्या टी-20 तही पराभव

यजमान वेस्ट इंडीजने सलग दुसऱ्या टी-20 क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 30 धावांनी पराभव करीत तीन सामन्यांची मालिका आधीच खिशात घातली. महत्त्वाच्या तीन विकेट टिपणारा...

‘9/11’ची पुनरावृत्ती रशियावर युक्रेनचा हल्ला

रशिया आणि युक्रेनच्या युद्धातील एका घटनेने जागतिक स्तरावर खळबळ उडवली आहे. युक्रेनने रशियावर अमेरिकेच्या ‘9/11’सारखा हल्ला केला. या हल्ल्यात एक ड्रोन उंच इमारतीला धडकले....

डुप्लांटिसने मोडला स्वत:चाच विक्रम

स्वीडनचा बांबू उडीतील स्टार खेळाडू अर्मेण्ड डुप्लांटिस याने यंदाच्या हंगामात तिसऱ्यांदा स्वतःचाच विक्रम मोडण्याचा विश्वविक्रम केलाय. पोलंडमधील सिलेसिया डायमंड लीगमध्ये त्याने 6.26 मीटर उडी...

मुंबईतील महत्वाच्या घडामोडी

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत 3 सप्टेंबरला उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन विधान मंडळाकडून करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत...

केंद्र सरकार आठ कंपन्या विकण्याच्या तयारीत

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमुळे सरकारने आपल्या कंपन्यांच्या विक्रीची योजना काही काळ स्थगित ठेवली होती. मात्र आता पुन्हा एकदा सरकारी कंपन्यांच्या विक्रीच्या हालचाली सुरू झाल्या...

भाजपशासित राज्यांत महिलांवर सर्वाधिक बलात्कार, एनसीआरबीच्या आकडेवारीतून माहिती उघड

कोलकाता आणि बदलापूर येथे बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. या दोन घटनेने दिल्लीतील 2012 मधील निर्भया प्रकरणाची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे. याचवेळी...

ओयो इंडियाचा इंडिया खेलो फुटबॉलसोबत करार

हिंदुस्थानात फुटबॉल खेळाला अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी ओयो इंडिया या कंपनीने इंडिया खेलो फुटबॉलशी (आयकेएफ) सामंजस्य करार केला आहे. त्या करारानुसार ओयोकडून आयकेएफच्या सीझन-4...

संबंधित बातम्या