ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2020 लेख 0 प्रतिक्रिया

Nagar News – कर्मचारी संघटना त्रास देत होती, आई-बायको सपोर्ट करत नव्हते; अखेर कर्मचाऱ्याने...

कर्मचारी संघटनेच्या धमकीला कंटाळून शिक्षण विभागातील कर्मचाऱ्याने जीवन संपवल्याची घटना पाटोदा येथे घडली. गजेंद्र गुंडाले-रेड्डी असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. मोबाईलवर स्टेटस ठेवून...

दिल्ली हादरली, एक दिवसाच्या सुट्टीसाठी मदरशात पाच वर्षीय मुलाची हत्या

दिल्लीत गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. ईशान्य दिल्लीतील दयालपूर परिसरात मदरशात पाच वर्षाच्या मुलाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मदरशातील 9 ते...

ऑनलाईन गेम खेळू नको सांगितले; रागाच्या भरात तरुणाने चाव्या, चाकू आणि नेलकटर गिळले

बिहारमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेली तरुणाई काय करेल याचा नेम नाही. अशीच एक विचित्र घटना मोतिहारी येथे उघडकीस...

धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस, गावचा संपर्क तुटला; गावकऱ्यांचा नदीकाठी मुक्काम

बीड धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या फकृबादच्या मांजरा नदीवरील अरुंद पुल पुरामुळे रस्त्यासह वाहुन गेला आहे.

Video – मुलींच्या घोळक्याकडून शाळकरी मुलीला मारहाण, मुंबईतल्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल

काही मुली एका लहान मुलीला मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चार पाच मुली एका मुलीला पकडून तिला जबर मारहाण करताना दिसत आहे.

उत्तर प्रदेशमध्ये ट्रेनचा अपघात, इंजिनपासून निसटले आठ डब्बे; सुदैवाने जिवीतहानी नाही

उत्तर प्रदेशमध्ये ट्रेनचा एक विचित्र अपघात झाला आहे. किसान एक्सप्रेसचे आठ डबे इंजिनपासून निसटले आहेत. हे आठ डबे काही वेळ रुळांवर धावत होते आणि नंतर थांबले.

पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट, दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू; 16 जखमी

पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट झाला असून त्यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तसेच सात पोलिसांसह 16 जण जखमी झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव दौऱ्यावर, महिला सुरक्षेसाठी महाविकास आघाडीचे आंदोलन

महिला सुरक्षेबाबत जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडीने आंदोलन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. तेव्हा महाविकास आघाडीने हे आंदोलन केले आहे.

Video – प्रसिद्धीसाठी रस्त्यावर उडवायचा पैसे, पोलिसांकडून गुन्हा दाखल

एक युट्युबर असाच भर रस्त्यावर पैसे उडवायचा. हे पैसे जमा करायला लोक गोळा व्हायचे आणि त्यामुळे एकच गोंधळ व्हायचा.

Sanjay Raut News – मिंधेंचे थर कोसळलेत, त्यांची हंडी फुटणार; संजय राऊत यांचा घणाघात

मिंधे यांचे थर कोसळले आहेत, त्यांची हंडी फुटणार आणि ते लटकणार असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

पुण्यात पावसाचा कहर, मेट्रो स्टेशनबाहेर साचले पाणी; मुंबईलाही मुसळधार पावसाचा इशारा

पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून शहरात ठिक ठिकाणी पाणी साचले आहे. पुण्यातील मेट्रो स्टेशन बाहेर पाणी साचले असून नागरिकांचे हाल झाले आहेत.

पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, सांगलीतली धक्कादायक घटना

सांगलीत एका नराधमाने 15 वर्षीय बालिकेवर अत्याचार केला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला होता.

…तर कोलकात्यातल्या डॉक्टरसारखी अवस्था करीन, 16 वर्षीय तरुणाची महिला डॉक्टरला धमकी

पार्किंगवरून 16 वर्षीय तरुण आणि महिला डॉक्टरमध्ये वाद झाला. तेव्हा या तरुणाने महिला डॉक्टरला कोलकात्या झालेल्या महिलेसारखी अवस्था करीन अशी धमकी दिली आहे.

लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण पाहिजे! भरपावसात महाविकास आघाडीचे राज्यभरात आंदोलन

राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुंबईसह महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आले. तोंडाला काळी पट्टी लावून आणि हातात काळे झेंडे...

पश्चिमरंग – सोनाटा म्युझिकल फॉर्म

क्लासिकल कालखंडात ‘सोनाटा’ हा नवीन म्युझिकल फॉर्म उदयास आला. या फॉर्ममध्ये संगीतकारांना आपल्या संगीतातल्या कल्पना मांडायला अधिकाधिक स्वातंत्र्य मिळायला लागलं.

बदलापूरच्या घटनेने महाराष्ट्राच्या लौकिकास मोठा धक्का! शरद पवार यांनी सुनावले खडे बोल

‘बदलापूर येथील घटनेमुळे महाराष्ट्राच्या नावलौकिकास प्रचंड धक्का बसला आहे. राज्यातील महिला-भगिनींच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. परंतु राज्य सरकारला कोणत्याही संवेदनशील घटनेची जाण नाही. यामुळे...

प्लेलिस्ट – गुलजार, एक कालातीत रसायन

संपूर्णसिंग कालरापासून गुलजार दीनवी आणि गुलजारपर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा व कुठल्याही कलाकाराला स्फूर्ती देणारा आहे.

गुलदस्ता – अतुलनीय भेट

ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या 84 व्या ते 91 व्या संमेलनांचे अध्यक्ष मोहन जोशी. यांनी एका डॉक्टरची आवर्जून भेट घेतली, कोणतीही तब्येतीची तक्रार नसताना.

पश्चिम महाराष्ट्रात सरकारविरोधात संतापाची लाट, ऐतिहासिक बिंदू चौकात कोल्हापूरकर एकवटले

बदलापूर, कोल्हापूर, मुंबईसह राज्यात लहान मुली, तसेच महिला अत्याचारांच्या शिकार होत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळे महिला अत्याचारांत दिवसेंदिवस वाढच होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास...

खाऊगल्ली- चला, मराठी खाद्यपदार्थांच्या दुकानांत

>> संजीव साबडे आपण उपवास वा श्रावणात, नवरात्री, गणेशोत्सव या काळात वाटेल त्या दुकानातून खाद्य पदार्थ घेत नाही. उपवासाचे आणि अन्य मराठमोळे खाद्यपदार्थ घ्यायचे ते...

उद्योगविश्व – उद्योजकतेची वेगळी वाट

चिकू पावडर, चिकू स्लाइस, चिकू पल्प ते ‘रेडी टू यूज’ कडधान्ये आणि बरंच काही... डहाणूमधील मेघना जोशींच्या फॅक्टरी युनिटमधील उत्पादनांचं हे वैविध्य आणि त्यांनी चोखाळलेली उल्लेखनीय म्हणावी  अशी वेगळी वाट.

आगळंवेगळं – हाँगकाँगमधील मराठी संस्कृती

मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी आपली मराठी संस्कृती टिकवून असतो. परदेशातील मराठी माणसेदेखील एकमेकांच्या साहाय्याने ही संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न करतात.

मागोवा – वेगवान खटले, कठोर शिक्षा आणि…

कोलकात्यातील आर. जी. कर मेडिकल कॉलेजात 9 ऑगस्ट रोजी सकाळी एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. तिच्या दोन्ही डोळ्यांतून, तोंडातून, गुप्तांगातून रक्तस्त्राव झाला होता.

किस्से आणि बरंच काही- बंगळुरू ते मुंबई

>> धनंजय साठे सेल्स क्षेत्रात काम करताना अचानक एंटरटेन्मेंट क्षेत्राचा भाग बनलो. थेट नीना गुप्ता यांच्यासह कार्यकारी निर्माता म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि हा...

मोनेगिरी- विनय एकमेवाद्वितीय

>> संजय मोने तो वेगळाच होता. अगदी भिन्न म्हणावा असा. एकांकिका दिग्दर्शित करत होता आणि त्या वेळी छोटय़ा पडद्यावर काम अन् मुंबईत वरळीला नोकरी करत...

कोर्टरूम – एका लोणच्याच्या फोडीची गोष्ट

नवा कायदा नव्या तरतुदीसह अमलात आला, पण त्यानंतर आजही बाजारात ग्राहक पावलोपावली नाडला जातो, फसविला जातो.

जगभरातील घडामोडी

अपक्ष उमेदवाराचा ट्रम्प यांना पाठिंबा अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणारी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आता रंगतदार वळणार येत आहे. राष्ट्राध्यक्षपदाचे स्वतंत्र उमेदवार रॉबर्ट एफ कॅनेडी ज्युनिअर यांनी निवडणुकीतून माघार...

वाहनात मागे बसणाऱ्यांनाही आता सीट बेल्टची सक्ती, पुढील वर्षी 1 एप्रिलपासून नवा नियम लागू...

कार चालवताना सीट बेल्ट लावणे चालकाला बंधनकारक आहे. जर सीट बेल्ट लावला नसेल तर चालकाला दंड भरावा लागतो, परंतु आता पुढील वर्षापासून कारमधील मागे...

ऑनलाइन तिकीट बुकिंगमध्ये ग्राहकांना चुना

आवडत्या हीरोचा चित्रपट पाहण्यासाठी असंख्य चाहते तिकीट काऊंटरवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि वेळेची बचत व्हावी यासाठी चित्रपटाचे ऑनलाइन तिकीट बुक करतात, परंतु चित्रपटाचे ऑनलाइन...

चीन आता थेट चंद्रावरून आणणार हेलियम

चीन चंद्रावरून हेलियम आणण्याची तयारी करीत आहे. यासाठी चिनी शास्त्रज्ञांनी मॅग्नेटिक स्पेस लाँचर बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या लाँचरचे वजन 80 मेट्रिक टन म्हणजेच...

संबंधित बातम्या