ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2020 लेख 0 प्रतिक्रिया

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण महाशिबिरात लाडक्या बहिणी उपाशीच

मिंधे सरकारने विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक योजनांचा घाट घातला असून, वचनपूर्तीच्या नावाखाली महाशिबिरांचा धडाका लावला आहे. नाशिक येथील मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या शिबिरासाठी...

कसोटीला अच्छे दिन आणण्यासाठी आयसीसीची मनी पॉवर

टी-20 क्रिकेटच्या झंझावाती खेळाने प्रेक्षकांनी कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवली होती; मात्र आयसीसीने ‘जागतिक कसोटी अजिंक्यपद’ स्पर्धेच्या माध्यमातून कसोटी क्रिकेटला अच्छे दिन आणण्याचा प्रयत्न केला....

भायखळ्यात माथेफिरूचा खासगी शिकवणीत घुसून दोघा मुलांवर हल्ला

भायखळा येथे आज भयानक घटना घडली. माथेफिरू तरुण एका खासगी शिकवणीत घुसला आणि त्याने तेथील दोघा लहान मुलांवर हल्ला केला. भायखळा पोलीस अधिक तपास...

श्रीलंका – न्यूझीलंड यांच्यातील गॉल कसोटी सहा दिवसांची

पुढच्या महिन्यात श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात गॉलवर खेळला जाणारा कसोटी सामना पाच नव्हे, तर सहा दिवसांचा असेल. श्रीलंकेत राष्ट्रपती पदासाठी निवडणूक असल्यामुळे कसोटीच्या चौथ्या...

मानखुर्दमध्ये गोणीत आढळला महिलेचा मृतदेह

लहान मुली, महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना समोर येत असताना आज मानखुर्दमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरात एका गोणीत कोंबलेला महिलेचा मृतदेह आढळल्याने...

पॉक्सो गुह्यात जामिनावर सुटलेल्या शिक्षकाकडून पुन्हा मुलीशी अश्लील चाळे, निगडीतील कीर्ती शाळेतील प्रकार

सहा वर्षांपूर्वी शाळेतील एका मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या क्रीडा शिक्षकाने जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याच शाळेतील तेरा वर्षाच्या मुलीशी...

गँगरेप प्रकरणी 20 वर्षांचा तुरुंगवास

बोरिवली येथे सात वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीवर झालेल्या गँगरेप प्रकरणी शाहरुख शेखला दिंडोशीच्या पोक्सो न्यायालयाने दोषी ठरवले. शेखला 20 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये...

गुन्हे रोखण्यासाठी कम्युनिटी पोलिसिंगला प्रोत्साहन, अडीच कोटींचा निधी मंजूर

बदलापूरच्या घटनेनंतर राज्याच्या गृह खात्याची झोप उडाली आहे. अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी आता समाजाचीच मदत घेतली पाहिजे याची जाणीव मिंधे सरकारला झाली आहे. त्यामुळे कम्युनिटी...

जगभरातील घडामोडी

ही युद्धाची वेळ नाही... मोदींचे युक्रेनमध्ये पुन्हा तेच तुणतुणे ही युद्धाची वेळ नाही, रणांगणावर तोडगा निघत नाही, चर्चा करा आणि युद्ध संपवा, असे मी रशियात...

आईच्या शिकवणुकीमुळे अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये योगदान देऊ शकलो, शरद पवार यांचे प्रतिपादन

माझी आई शारदा पवार या माझ्या जन्मावेळी लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. तत्कालीन लोकल बोर्डाचे अध्यक्ष शंकरराव मोरे यांनी शिक्षणाच्या उपक्रमांबाबत बैठक बोलावली होती. तेव्हा...

शाळांमध्ये अचानक भेट देऊन सुरक्षा उपाययोजनांची तपासणी आवश्यक

बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर शाळेत लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे आता तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे....

टी – 20 क्रिकेटचा सुपर से उपर थरार, महाराजा टी-20 स्पर्धेत सुपर ओव्हरची हॅटट्रिक

आज टी-20 क्रिकेटमध्ये सुपर से उपर असा थरार पाहायला मिळाला. महाराजा टी-20 ट्रॉफीच्या निमित्ताने हुबळी टायगर्स आणि बंगळुरू ब्लास्टर्स यांच्यात झालेला सामना चक्क तिसऱ्या...

वॉर्न माझ्या कुटुंबातलाच होता…, आठवण येताच कुलदीप झाला भावुक

ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीवीर शेन वॉर्न हा माझ्यासाठी नेहमीच एक आदर्श व्यक्तिमत्त्व होता. त्याच्यासोबत माझं एक खास नातं होतं. जेव्हा जेव्हा त्याच्याबद्दल मनामध्ये विचार येतो...

अर्थवृत्त

गुंतवणूकदारांना फटका; 42 हजार कोटी पाण्यात अमेरिकेत होणाऱ्या जॅक्सन होलच्या बैठकीआधीच हिंदुस्थानी शेअर बाजार आज किरकोळ वाढीसोबत बंद झाला. सेन्सेक्समध्ये अवघ्या 33 अंकांची किरकोळ वाढ...

यूपीतून एमडी घेऊन आलेल्याला रंगेहाथ अटक

यूपीहून एक्स्प्रेसने एमडी घेऊन मुंबईत आलेल्या एका तरुणाला रेल्वे गुन्हे शाखेने रंगेहाथ पकडले. त्या तरुणाकडून 70 ग्रॅम वजनाचा व सात लाख किमतीचा एमडी साठा...

बांगलादेश 5 बाद 316, पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर दमदार मजल

बांगलादेशच्या शादमन इस्लाम (93), मोमिनुल हक (50), मुशफिकर रहीम (ना. 55) आणि लिटन दास (ना. 52) यांच्या खणखणीत अर्धशतकी खेळींच्या जोरावर बांगलादेशने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या...

मीरा-भाईंदर महापालिकेचा खड्डे घोटाळा;दगडांऐवजी डेब्रीजचा केला जातोय वापर

मीरा-भाईंदर शहरात एमएमआरडीएने भरपावसात रस्त्यावर खड्डे भरण्याचा कारनामा केल्यानंतर आता पालिका प्रशासनाने मास्टिक अस्फाल्ट पद्धतीने डांबरीकरणाच्या नावाखाली मोठा झोल सुरू केला आहे. या पद्धतीने...

Buldhana News – बुलढाण्यात बदलापूर घटनेची पुनरावृत्ती, शिक्षकाकडून चौथीच्या विद्यार्थिनींचा लैंगिक छळ

बुलढाण्यात बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. वर्दळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाने चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या 4 ते 6 मुलींचा लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस...

Mumbai News – मानखुर्दमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

मानखुर्दमध्ये अज्ञात महिलेचा अर्धवट कुजलेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साधारण तीन ते चार दिवसांपूर्वी...

Pune News – स्वामींच्या दर्शनासाठी चालले होते, पण वाटेतच चार मित्रांवर काळाचा घाला

अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी चाललेल्या मित्रांच्या कारला भरधाव कंटेनरने धडक दिल्याची घटना पुण्यातील दौंड तालुक्यात उघडकीस आली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव कंटेनरने स्विफ्ट कारसह तिघांना...

Nagar News – कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केली, मग स्वतः पोलिसांसमोर कबुली

कौटुंबिक वादातून धारदार शस्त्राने गळा चिरून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नगरमध्ये उघडकीस आली आहे. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास शेवगाव शहरातील ब्राम्हणगल्ली येथे...

अनिल अंबानींसह 24 संस्थाना रोखे बाजारात बंदी, SEBI ची कारवाई

कंपनीचा निधी इतरत्र वळवल्याबद्दल सेबीने रिलायन्स होम फायनान्सचे माजी अध्यक्ष अनिल अंबानींसह इतर 24 संस्थांना रोखे बाजारात पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. सेबीने अनिल...

कौटुंबिक वाद टोकाला गेला, मग सात वर्षाच्या पुतणीसमोरच दिराने वहिनीचा गळा आवळला

कौटुंबिक वादातून दिराने वहिनीची गळा आवळून हत्या केल्याची घटना पुण्यातील मुंढवा परिसरात उघडकीस आली आहे. कविता गदर असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी...

उत्तर प्रदेशात शाळेची बाल्कनी कोसळली, 40 विद्यार्थी जखमी; चौघांची प्रकृती गंभीर

शाळेची बाल्कनी कोसळल्याने 40 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये घटना घडली. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. अवध अकादमी शाळेत ही दुर्दैवी घटना...

एअर इंडियाला 90 लाखांचा दंड, ‘या’ प्रकरणात डीजीसीएने उगारला कारवाईचा बडगा

विमान उड्डानासाठी पात्र नसलेल्या वैमानिकांकडून विमाचे उड्डान केल्याप्रकरणी एअर इंडियाला डीजीसीएकडून 90 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय एअर इंडियाचे संचालक पंकुल माथूर यांना...

बेशुद्ध महायुतीला शुद्धीवर आणण्यासाठी ‘बंद’ यशस्वी करा, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे आवाहन

बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर शाळेत झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला यशस्वी करा असे आवाहन...

अलिबाग मधील बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर छापा; अमेरिकन नागरिकांना गंडा

अलिबाग तालुक्यामधील परहूर येथील नेचर्स एज अलिबाग रिसॉर्टमधून अमेरिकेतल्या नागरिकांना गंडा घालण्याचे काम आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातून केले जात होते. अलिबाग पोलिसांनी ऑनलाईन जुगार...

फस्त केलेली अंडी नागाला पचलीच नाही; विक्रमगड तालुक्यातील घटना

खुराड्यात शिरलेल्या नागाने कोंबडीची नऊ अंडी गिळल्याची घटना विक्रमगड तालुक्यातील वसुरी येथे घडली. खुराड्यात घुसताच नागाने दंश केल्याने कोंबडीचा मृत्यू झाला. फणा काढून बसलेल्या...

शहापुरात एसटी बस २०० फूट दरीत कोसळताना वाचली

शहापुरातील कोठारे घाट उतरताना एसटीचा अपघात झाल्याची घटना आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. एसटीचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस...

ट्रकची दुचाकीला धडक बसून तरुण ठार; अपघात एकाने केला, गुन्हा दुसऱ्यावर नोंदवला

पुण्यात हिट अॅण्ड रन प्रकरण दडपण्यासाठी जे कारनामे करण्यात आले त्याचीच पुनरावृत्ती नवी मुंबईत पुन्हा घडली आहे. पनवेलकडून ठाण्याच्या दिशेने निघालेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण...

संबंधित बातम्या