Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1962 लेख 0 प्रतिक्रिया

भाजपच्या माजी मंत्र्यांचा ‘इस्कॉन’वर गंभीर आरोप; ‘ते कसाईंना गायी विकतात’, संस्थेनं आरोप फेटाळले

भारतीय जनता पक्षाच्या खासदार मनेका गांधी यांचा इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉनशिअसनेस (इस्कॉन) ही 'देशातील सर्वात मोठी फसवणूक आहे आणि ते त्यांच्या गोशाळांमधून गायी...

गरवारे क्लब व्यवस्थापनच्या निवडणुकीत अध्यक्षपदी शरद पवार बिनविरोध, मात्र पॅनलचा मोठा पराभव

मुंबईच्या गरवारे क्लब व्यवस्थापनच्या निवडणुकीत यंदा मोठा फेरबदल झाला आहे. गरवारे क्लब हाऊस मॅनेजमेंट कमिटी निवडणुकीत शरद पवार यांच्या पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला...

खलिस्तान विरोधात तपास यंत्रणांची कारवाई, गुंडांना पकडण्यासाठी NIA अनेक राज्यांमध्ये छापे

खलिस्तानी-गँगस्टरच्या संबंधावर कारवाई करताना, राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बुधवारी पंजाब, हरियाणा, दिल्ली-एनसीआर, राजस्थान, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील अनेक ठिकाणी छापे टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, उल्लेख केलेल्या...

मुसलमान आमचेच, देश त्यांचाही! सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान

मुस्लीम आमचेच आहेत, वेगळे नाहीत, फक्त त्यांची पूजा पद्धत बदलली आहे. पण हा देश त्यांचाही आहे, ते इथेच राहतील, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे...

न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांवरून सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले

केंद्र सरकारने आतापर्यंत उच्च न्यायालयाच्या शिफारशी कॉलेजियमकडे का पाठवल्या नाहीत, असा सवाल करीत देशभरातील उच्च न्यायालयातील नियुक्ती प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चांगलेच फटकारले...

दाऊदी बोहरा समाजाच्या मुंबईतील सर्वात मोठ्या मशिदीला नवी झळाळी; पर्यावरणपूरक वर्षा जलसंचयन

मुंबईच्या भेंडी बाजारातील दाऊदी बोहरा समाजाच्या सर्वात मोठय़ा सैफी मशिदीचे उद्घाटन आज दाऊदी बोहरा समाजाचे नेते सैदना मुफाद्दल सैफुद्दीन यांच्या हस्ते झाले. मिलाद उन...

कोबी नव्हे, हा शनीचा उपग्रह ‘पॅन’

एक्स आणि इन्स्टाग्रामवर नासाने एक फोटो शेअर केला आहे. पॅन या उपग्रहाचे टिपलेले हे छायाचित्र असल्याची माहिती नासाने दिली आहे. शनीभोवतीच्या कड्य़ांपैकी एका कड्य़ाच्या...

पूरग्रस्तांना भरीव मदत द्या! जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

नागपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांचे, दुकानांचे आणि कार्यालयांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले. शासनाच्या नियमानुसार त्यांना मदतही देण्यात येईल. परंतु, प्रचंड मोठय़ा प्रमाणावर...

मर्जीतील लोकांच्या फायद्यासाठी नागपूरच्या विकासाचे सोंग, अंबादास दानवे यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

आपल्या मर्जीतील लोकांच्या फायद्यासाठीच नागपूरच्या विकासाचे सोंग घेऊन नागपूरचे सिमेंटीकरण आणि पर्यावरणाचा ऱहास करून नागपूरकरांना पूरस्थितीत ढकलून देण्याचे पाप स्थानिक राजकीय नेतृत्वाने केले, असा...

भाजपचा महिलाविरोधी चेहरा उघड, मध्य प्रदेशात फक्त 7 टक्के महिलांना उमेदवारी

आगामी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर केली आहे. आधी 39 आणि आता 39 अशी एकूण 78 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे....
Photos showing Manipur bodies of two missing students circulate online

विद्यार्थ्यांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीहल्ला; 45 जखमी, मणिपुरात पुन्हा इंटरनेट सेवा बंद

जुलैमध्ये अपहरण करून ठार मारलेल्या दोन मैतेई युवकांचे मृतदेह सापडल्यानंतर इम्फाळमध्ये विद्यार्थ्यांनी मंगळवारी काढलेल्या मोठय़ा मोर्चावर पोलिसांनी केलेला अश्रुधुराचा मारा आणि लाठीहल्ल्यात तब्बल 45...

तुम्ही महाराष्ट्रात आहात, दोन महिन्यांत मराठी पाट्या लावा! सुप्रीम कोर्टाचे दुकानदारांना आदेश

तुम्ही महाराष्ट्रात आहात हे विसरू नका. येत्या दोन महिन्यांत मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी पाट्य़ा लावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दुकानदारांना दिले आहेत. महाविकास...

धक्कादायक! मोदी सरकारचे दावे फोल!! देशात बेरोजगारी वाढली, पगार घटले

2047 पर्यंत हिंदुस्थान विकसित देशांच्या पंक्तीत असेल. येत्या काही वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोजगार...
waheeda rehman

वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना 53व्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर...

मोदींनी खोटं बोलू नये! पंतप्रधानांच्या आरोपावर शरद पवारांचा मूँहतोड जवाब

देशात महिला आरक्षणाचा विचार यापूर्वी कोणीच केला नाही; पण आम्ही आरक्षण दिले आणि काँग्रेससह विरोधी पक्षांनी इच्छा नसताना महिला आरक्षण विधेयकाला नाइलाजाने पाठिंबा दिला,...

ओबीसींसाठीही तत्परता दाखवा! चंद्रपुरातील आंदोलकांचा राज्य सरकारला टोला; 30 तारखेला चंद्रपूर बंद

मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांचे मागील 16 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...

कांद्यावरची 40 टक्के ड्युटी परत घ्यावी; शरद पवारांची आग्रही मागणी

देशात सध्या कांदा व्यापाऱ्यांचा मुद्द्यानं वातावरण तापलं आहे. महाराष्ट्रात नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनासाठी ओळखला जातो. येथील कांदा खरेदी-विक्री करणाऱ्यांचं शिष्टमंडळानं आज राष्ट्रवादी काँग्रेसचे...
sharad pawar narendra modi

महिला आरक्षणाच्यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी केलेल्या विधानाचा शरद पवारांनी घेतला समाचार, तारखांसहित मांडला इतिहास

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या निराधार विधानाचा समाचार घेतला. शरद...

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली; वाचा काय आहे कारण

सध्या विविध कारणांमुळे चर्चेत राहणारी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तसेच संबंधित मंडळाच्या अध्यक्षांना त्याबाबत नोटिस बजावण्यात आली आहे. गौतमी पाटील...
canada

निज्जर हत्येच्या तपासात हिंदुस्थाननं सहकार्य करावं! खासगीत आणि सार्वजनिकरित्या आवाहन केल्याचा अमेरिकेचा दावा

हिंदुस्थान-कॅनडा राजनैतिक तणाव कायम असून हिंदुस्थाननं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच कॅनडातील आपल्या नागरिकांना खबरदारी घेण्यास सांगितली आहे. असं असतानाच अमेरिकेनं म्हटलं आहे...

Asian Games 2023: नौकानयनात हिंदुस्थानला रौप्य पदक; नेहा ठाकूरचं रुपेरी यश

हिंदुस्थानच्या नेहा ठाकूरनं आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये मुलींच्या डिंगी ILCA4 स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. हे नौकानयनातील हिंदुस्थानचं पहिलं पदक आहे. तर या...

भ्रष्टाचार प्रकरण: भाजप नेते मनप्रीत बादल यांच्याविरोधात लुकआउट नोटीस

पंजाब विजिलन्स ब्युरोने मंगळवारी भटिंडा येथील मालमत्तेच्या खरेदीतील कथित अनियमिततेच्या संदर्भात पंजाबचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते मनप्रीत सिंग बादल यांच्याविरुद्ध लुकआउट परिपत्रक (LOC)...
Bengaluru-bandh

कावेरी प्रश्न पेटला; आज बेंगळुरूत कडकडीत बंद, शाळा-बाजारपेठा बंद, विमान कंपन्यांनीही जारी केल्या सूचना

कर्नाटकनं कावेरीचं पाणी तमिळनाडूला सोडल्याच्या निषेधार्थ मंगळवारी बेंगळुरूमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकरी नेते कुरुबुरु शांताकुमार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटना आणि इतर संघटनांना सोबत...
Photos showing Manipur bodies of two missing students circulate online

मणिपूर हिंसाचार: 2 बेपत्ता विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळले; नागरिक संतापले, सरकारकडून कारवाईचे आश्वासन

6 जुलैपासून बेपत्ता झालेल्या दोन मणिपुरी विद्यार्थ्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर समोर आली आहेत. त्यांची हत्या करण्यापूर्वीची आणि नंतरचे फोटो दिसत आहेत. असे फोटो व्हायरल...

केरळमध्ये सैनिकाच्या पाठीवर लिहिले मुस्लीम संघटनेचे नाव

कोल्लम येथे काही हल्लेखोरांनी शाईन कुमार या हिंदुस्थानी सैनिकावर हल्ला चढवून हात बांधून त्याच्या पाठीवर ‘पीएफआय’ (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या बंदी घातलेल्या मुस्लीम...

अद्याप संपर्क नाही… चांद्रयान-3 चे काय होणार?

चंद्र मोहिमेवर गेलेले विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संपर्क करूनही संपर्क होत नाहीये. 20 सप्टेंबर 2023 ला लँडिंग पॉइंट म्हणजेच शिवशक्ती पॉइंटवर सूर्यप्रकाश...

बिधुडी यांनी भाजप अध्यक्ष नड्डा यांचे पाय धरले

बसपा खासदार दानीश अली यांच्याविषयी लोकसभेत अतिशय हीन शेरेबाजी करणारे भाजप खासदार रमेश बिधुडी यांनी सोमवारी पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. बिधुडी यांच्यावर लोकसभा...

दुर्घटनेवेळी स्कॉर्पिओची एअरबॅग उघडली नाही; कानपूरमध्ये आनंद महिंद्रांसह 13 जणांविरुद्ध गुन्हा

दुर्घटनेवेळी स्कॉर्पिओची एअरबॅग न उघडल्याचा आरोप करीत एका तरुणाच्या मृत्यूप्रकरणी कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांच्यासह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा...

ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, लेखक श्रीराम साठे यांचे निधन

ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ आणि लेखक श्रीराम साठे यांचे आज दीर्घ आजाराने रुग्णालयात निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. शांत, संयमी, अभ्यासू आणि दिलदार स्वभावाच्या लेखकाला...

मूक-बधीर वकिलाचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदाच एका मूक-बधीर वकील सारा सनीने सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद केला. मूक-बधीर व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद करण्याची ही पहिलीच वेळ होती. सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील...

संबंधित बातम्या