कर्नाटकातील नंदिनीविरुद्ध अमूल या वादात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उडी घेतली आहे. रविवारी राहुल गांधी यांनी नंदिनी आईस्क्रीमचा आस्वाद घेतला आणि त्याचे फोटो ट्विट करत ‘कर्नाटकचा अभिमान – नंदिनी बेस्ट आहे!’ असे म्हटलेय.