फेसबुक मेसेंजरमध्ये डार्क मोड फीचर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

फेसबुक मेसेंजर आता डार्क मोडचा वापर करणे शक्य होणार आहे. यासाठी नवे फिचर सुरू करण्यात आले आहे. फेसबुक मेसेंजरसाठी डार्क मोड ऑक्टिक्ह करण्यासाठी चॅट लिस्टमधील एका क्यक्तीला ‘क्रेसेन्ट मून’ अर्थात अर्धचंद्राची इमोजी पाठकाकी लागेल. त्यानंतर तुमच्या मेसेंजरमध्ये डार्क मोड फीचर उपलब्ध आहे असं लिहून येईल आणि डार्क मोड सुरू होईल. त्यामुळे मेसेंजर डार्क मोडमध्ये कापरणे शक्य होणार आहे. म्हणजेच त्याचे बॅकग्राउंड काळ्या रंगात दिसेल.