हम UP पुलीस है, गाडी पल्टा देते है; बिच्छू का खेल चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मुन्ना भैय्या अर्थात दिव्येंदू शर्माचा बिच्छू का खेल या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. उत्तर प्रदेशच्या गुन्हेगारीवर आधारित हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

मिर्झापूरनंतर दिव्येंदू या बिच्छू का खेल या चित्रपटात दिसणार आहे. झी 5 आणि आल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट 19 नोव्हेंबर रोजी दिसणार आहे. या चित्रपटात दिव्येंदू शर्मासह गँग्स ऑफ वासेपुर चा लेखक आणि अभिनेता जिशान काद्री हा पोलिसाच्या भुमिकेत दिसणार आहे.

चित्रपट उत्तर प्रदेशच्या बनारस शहरातील गुन्हेगारीवर आधारित आहे. दिव्येंदू शर्माच्या वडिलांचा मृत्यू होतो आणि एकच खळबळ उडतो. आणि तेव्हापासून चित्रपटाची कथा सुरू होते. मिर्झापूरनंतर दिव्येंदूला पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या