‘कही तो होगा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आमना शरीफ एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. आपले स्टायलिश फोटो ती इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करत असते.तिने बॉलिवूड सिनेमे, टीव्ही मालिका आणि वेब सीरिजमध्ये नाव कमावले आहे. आमनाने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रावर शेअर केले आहेत. त्यात ती फूल हाताचा डिप नेक पांढऱ्या रंगाचा टॉप आणि शॉर्ट स्कर्टवर दिसत आहे. यामध्ये तिने एकापेक्षा एक छान आकर्षक पोझ दिल्या आहेत. या फोटोंमध्ये आमनाने हलका मेकअप केला असून केस मोकळे सोडले आहेत.