हार्बर रेल्वे विस्कळीत, प्रवाशांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईच्या मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुर्ला-चुनाभट्टी दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला असून त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र याचा फटका प्रवाशांना बसला आहे. हार्बर मार्गावरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूक ही 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे.