कराड-चिपळूण मार्गावर झाड कोसळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा फटका महामार्गाला बसला. कराड-चिपळूण मार्गावर ऐन रस्त्यात झाड कोसळले. यामुळे या मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. जेसीबीच्या मदतीने हे झाड हटवले.