मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात, दहिसर, बोरिवलीत मुसळधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
taxi in mumbai rain

सामना ऑनलाईन । मुंबई 

शुक्रवार सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसाने दुपारी थोडी विश्रांती घेतली होती. मात्र संध्याकाळनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस पडत असल्याने कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. भायखळा, मश्जिद परिसरातही पाऊस पडत आहे. मात्र अद्याप याचा रेल्वे वाहतूकीवर परिणाम झालेला नाही