
सामना ऑनलाईन, अॅडलेड
हिंदुस्थानी गोलंदाजांनी कमाल केली असून ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 235 धावांवर रोखण्यात त्यांना यश आले आहे. जयप्रीत बुमराह आणि रवीचंद्रन अश्विन या दोघांना प्रत्येकी ३ विकेट मिळाल्या आहेत तर इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी या दोघांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हीस हेडने सर्वाधिक ७२ धावा केल्या. हिंदुस्थानी संघाकडे आता १५ धावांची आघाडी आहे.
Shami’s double strike ends Australia’s innings at 235. #TeamIndia take a 15-run lead #AUSvIND pic.twitter.com/lVJcCeDQ9S
— BCCI (@BCCI) December 8, 2018
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात



























































