#AUSvIND Live : हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला नमवले, मालिका बरोबरीत सुटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सिडनी 

  • कर्णधार विराट कोहलीने केल्या नाबाद 61 धावा
  • सहा विकेटनी दणदणीत विजय
  • हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला नमवले, मालिका बरोबरीत सुटली

  • हिंदुस्थानला विजयासाठी सहा चेंडूत पाच धावांची गरज
  • विराट कोहलीच्या पन्नास धावा पूर्ण

  • हिंदुस्थानला विजयासाठी 16 धावांची गरज
  • हिंदुस्थानला विजयासाठी 20 चेंडूत 31 धावांची गरज
  • हिंदुस्थानला विजयासाठी 27 चेंडूत 41 धावांची गरज
  • चौदा षटकात हिंदुस्थानच्या चार बाद 110 धावा
  • टीम इंडियाला सलग दोन झटके, पंत शून्यावर बाद

  • टीम इंडियाला तिसरा झटका, लोकेश राहुल बाद

  • बारा षटकात हिंदुस्थानच्या 102 धावा पूर्ण
  • दहा षटकात हिंदुस्थानच्या 92 धावा पूर्ण
  • लोकेश राहुल, विराट कोहली मैदानावर
  • हिंदुस्थानला विजयासाठी 75 चेंडूत 95 धावांची गरज
  • टीम इंडियाला दुसरा झटका, रोहीत शर्मा 32 धावांवर बाद

  • टीम इंडियाला पहिला झटका, धवन 41 धावांवर बाद

  • पाच षटकात टिम इंडियाच्या बिनबाद 62 धावा पूर्ण
  • टीम इंडियाच्या 60 धाव पूर्ण; रोहीत-धवनची तुफान फटकेबाजी

  • हिंदुस्थानच्या तिसऱ्या षटकानंतर 20 धावा
  • दुसऱ्या षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 12 धावा
  • पहिल्या षटकानंतर टीम इंडियाच्या बिनबाद 3 धावा
  • टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरुवात; शिखर धवन, रोहित शर्मा मैदानावर
  • मॅचची काही क्षणचित्रं
  • टीम इंडियासमोर 165 धावांचं आव्हान
  • ऑस्ट्रेलियाच्या 20 षटकात 6 बाद 164 धावा
  • ऑस्ट्रेलियाच्या 150 धावा पूर्ण
  • ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का, कृणाल पांड्याचा बळींचा चौकार

  • 17 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 5 बाद 129 धावा
  • ऑस्ट्रेलियाचा पाचवा धक्का

  • 15 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 4 बाद 107 धावा
  • ऑस्ट्रेलियाच्या 100 धावा पूर्ण
  • ऑस्ट्रेलियाचा चौथा धक्का, मॅक्सवेल बाद

  • 13 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 3 बाद 90 धावा
  • 10 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 3 बाद 73 धावा
  • ऑस्ट्रेलियाला सलग दोन धक्के

  • ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का
  • ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 50 धावा पूर्ण
  • पाच षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 41 धावा
  • चार षटकानंतर ऑस्ट्रेलिया बिनबाद 28 धावा
  • तीन षटकानंतर ऑस्ट्रेलिया बिनबाद 21 धावा
  • दोन षटकानंतर ऑस्ट्रेलिया बिनबाद 16 धावा
  • पहिल्या षटकानंतर ऑस्ट्रेलिया बिनबाद 8 धावा
  • ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू, फिंच आणि शॉर्ट मैदानात
  • नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा निर्णय

  • थोड्याच वेळात सामना सुरू होणार

  • हिंदुस्थानसाठी हा ‘करो या मरो’चा सामना असणार तर ऑस्ट्रेलिया 2-0 ने मालिका जिंकण्यासाठी सज्ज

  • हिंदुस्थान व ऑस्ट्रेलियामध्ये आज तिसरा व अंतिम टी-20 सामना खेळवला जाणार आहे.