Yoga Day : पाहा शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा जबरदस्त योगा

जगभरात आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा होत आहे. या दिवसाच्या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तरुण खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी त्यांचा योगा व सूर्यनमस्कार करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ओमप्रकाश अगदी सहजतेने कठिण कठिण योगा प्रकार करताना दिसत आहेत.