AusvInd : ऑस्ट्रेलियाचा 34 धावांनी विजय

14

सामना ऑनलाईन, सिडनी

 • हिंदुस्थानचा 34 धावांनी पराभव
 • हिंदुस्थानला विजयासाठी एका षटकात 42 धावांची गरज
 • हिंदुस्थान पराभवाच्या छायेत, रोहीत शर्मा बाद

 • हिंदुस्थानला सहावा धक्का, रविंद्र जाडेजा बाद
 • रोहित शर्माचे दमदार शतक, हिंदुस्थानला विजयासाठी 54 चेंडूत 112 धावांची गरज

 • हिंदुस्थानला पाचवा धक्का, दिनेश कार्तिक बाद

 • हिंदुस्थानच्या दीडशे धावा पूर्ण, विजयासाठी 138 धावांची गरज
 • हिंदुस्थानला विजयासाठी 95 चेंडूत 144 धावांची गरज
 • दिनेश कार्तिक मैदानावर
 • हिंदुस्थानला चौथा धक्का, अर्धशतकानंतर धोनी बाद

 • धोनीने चौकार मारत पूर्ण केले अर्धशतक
 • धोनीचे अर्धशतक पूर्ण
 • रोहित शर्मा व धोनीची शंभर धावांची भागीदारी
 • हिंदुस्थानच्या शंभर धावा पूर्ण, रोहित शर्मा (50) व महेंद्रसिंग धोनी (36) मैदानावर
 • रोहित शर्माचे अर्धशतक, विजयासाठी 194 धावांची गरज

 • हिंदुस्थानची संथ फलंदाजी, दहा षटकात अवघ्या 22 धावा
 • एमएस धोनी (3) व रोहित शर्मा (9)मैदानावर
 • हिंदुस्थानची घसरगुंडी, तिसरा फंलदाज तंबूत परतला

 • अंबाती रायडू व रोहित शर्मा मैदानावर
 • हिंदुस्थानला दुसरा धक्का, कोहली तीन धावांवर बाद

 • हिंदुस्थानला पहिला धक्का, शिखर धवन तंबूत परतला

 • हिंदुस्थानच्या फलंदाजीला सुरुवात, रोहित शर्मा व शिखर धवन मैदानावर
 • हिंदुस्थानपुढे विजयासाठी 289 धावांचे आव्हान
 • 50 षटकात 288 ऑस्ट्रेलियाच्या धावा, स्टॉनिश व मॅक्सवेल नाबाद

 • 49 षटकात ऑस्ट्रेलियाच्या पाच बाद 277 धावा
 • 48 षटकात ऑस्ट्रेलियाच्या पाच बाद 259 धावा
 • भुवनेश्वर कुमारने घेतली विकेट
 • ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का, हँड्सकोम्ब 73 धावा करून बाद

 • पीटर हँड्सकोम्बचे अर्धशतक, ऑस्ट्रेलियाच्या चार बाद 229 धावा

 • ऑस्ट्रेलियाच्या 200 धावा पूर्ण
 • ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का, शॉन मार्श तंबूत परतला

 • शॉन मार्शचे अर्धशतक

 • ऑस्ट्रेलियाच्या दीडशे धावा पूर्ण
 • ऑस्ट्रेलियाच्या 29 षटकांमध्ये 136 धावा
 • ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का बसला
 • रवींद्र जाडेजाने अर्धशतक झळकावणाऱ्या उस्मान ख्वाजाला बाद केला

 • उस्मान ख्वाजाचे अर्धशतक, ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 117 धावा
 • ऑस्ट्रेलियाच्या 100 धावा पूर्ण, ख्वाजा (43) आणि मार्श (29) मैदानावर
 • दहा ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दोन बाद 41 धावा
 • कुलदीप यादवने घेतली विकेट
 • ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, कॅरे 24 धावांवर बाद.

 • भुवनेश्वर कुमारने घेतली पहिली विकेट
 • ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, कर्णधार फिंच 6 धावांवर बाद

 • ऑस्ट्रेलियाकडून अॅलेक्स कॅरे आणि अॅरॉन फिंच मैदानावर
 • ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुवात
 • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी स्वीकारली

 • सिडनीमध्ये पहिला एकदिवसीय सामना

 • आजपासून ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकदिसवीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात

 

आपली प्रतिक्रिया द्या