हे आजार असतील तर आंब्याचा मोह टाळा सामना ऑनलाईन | 6 Jun 2019, 3:49 pm Facebook Twitter 1 / 4 जे लोक लठ्ठपणामुळे त्रासले आहेत त्यांनीही आंब्याचे सेवन टाळावे, कारण त्यामध्ये खूप कॅलरीज असतात व त्यामुळे वजन वाढते. मधुमेह असलेल्या व्यक्तीनेही आंब्याचा मोह टाळावा कारण त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. आंबा हा आपल्या शरिरासाठी गरम असतो त्यामुळे ,उष्णतेचा त्रास असलेल्या व्यक्तीने आंबा खाऊ नये. आपली प्रतिक्रिया द्या