Photo – भोजपुरी अभिनेत्रीच्या फोटोंनी वाढवलं सोशल मीडियाचे तापमान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला हिच्या फोटोंमुळे सोशल मीडियाचे तापमान चांगलेच वाढवले आहे.

तिच्या फोटोंवर युजर्स जोरदार लाईक्स ठोकत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाही उत्तम बेली डान्सर आहे. या टॅलेंटमुळे ती अनेक मोठ्या स्टार्ससोबत म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली आहे.

भोजपुरी इंडस्ट्रीसोबतच नम्रता सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. दिवसेंदिवस तिचे सोशल मीडियावर फॅन फॉलोइंगही वाढत आहे.

नम्रता या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.