1 / 6
मासे खाल्ल्यानंतर लगेच दुध घेऊ नये. या दोन्ही गोष्टी एकत्र घेतल्यास पचनाचा त्रास, अन्न विषबाधा, पोटदुखी आणि अंगावर चट्टे येण्याची समस्या होऊ शकते.
दूध घेतल्यानंतर आंबट फळे खाणे कटाक्षाने टाळावे. हा विषम आहार असल्याने पोटदुखी आणि उलटीचा त्रास होऊ शकतो.
दूध घेतल्यावर कारले आणि भेंडीची भाजी खाऊ नये. त्यामुळे चेहऱ्यावर मुरुमे येण्यासह काळे डाग पडण्याची शक्यता असते.





























































