Photo – सईच्या बोल्ड अदांनी चाहते घायाळ

मराठी मनोरंजन सृष्टीतील बोल्ड आणि सुंदर अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमीच तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. मराठी मनोरंजन सृष्टीला तिने बोल्ड पोशाख परिधान करून ग्लॅमरस तडका दिला. विविधरंगी भूमिका करणारी सई ही सध्या महाराष्ट्राची हास्यजत्राचं परीक्षण करते. नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यासाठी तिने पुन्हा बोल्ड ड्रेस परिधान करून चाहत्यांना सरप्राईज दिलं. तिच्या अदांनी चाहते घायाळ झाले नसतील तरच नवल