[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="242735,242734,242731,242730,242736"]
ताज्या बातम्याफोटो Photo – चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पाटपूजन सोहळा उत्साहात साजरा सामना ऑनलाईन | 6 Jul 2019, 8:01 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 चिंचपोकळीच्या चिंतामणीचे यंदाचे शतक महोत्सवी वर्ष आहे. या चिंतामणीच्या पाटपूजनाचा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. चिंचपोकळीच्या चिंतामणी गणरायाच्या पाटपूजनाच्या वेळी भाविकांनी गर्दी केली. सर्व फोटो - रुपेश जाधव