
पंजाबी इन्फ्लुएन्सर मंजीत काैरची निर्घृण हत्या करण्यात आली. दोन ओळखीच्या लोकांनी तिला दारूच्या दुकानाजवळ बोलावले आणि तेथून तिचे अपहरण करण्यात आले, असा आरोप मंजीतच्या आईने केला. अपहरण करण्यात आल्यानंतर मंजीतला झाडाला बांधून तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवले.
























































