शिवसेना मावळ जिल्हाप्रमुखपदी गौतम चाबुकस्वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव  बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गौतम चाबुकस्वार यांची पिंपरी-चिंचवड मावळ जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठविण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.