[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="199273,199274,199276,199275"]
ताज्या बातम्यामहाराष्ट्रपुणेफोटो Photo : बाप्पाही गारठला! सारसबाग गणपतीला घातले स्वेटर सामना ऑनलाईन | 31 Dec 2018, 8:58 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असून पुण्यातील पाराही दहाच्या आसपास रेंगाळत आहे. (सर्व फोटो - चंद्रकांत पालकर) कडाक्याच्या थंडीत पुण्यातील सारसबागेतील लाडक्या गणपतीही काकडला असून बाप्पाला सोमवारी स्वेटर घालण्यात घाला. गुलाबी रंगाच्या या स्टेटरमध्ये बाप्पाची मूर्ती आणखीच सुंदर आणि मोहक दिसत आहे. स्वेटरमधील बाप्पाच्या दर्शनासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली आहे.