
वरुण धवनची भाची अंजिनी धवन सध्या खूप चर्चेत आहे. अंजिनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

अंजिनी दररोज तिचे हॉट, बोल्ड फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. अशातच आता अंजिनी कोणत्याही शो किंवा चित्रपटात पदार्पण न करता सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे.

अलीकडेच तिने ब्रालेट परिधान करून फोटोशूट केले होते. हेच फोटो आता इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

























































