टी-20 वर्ल्ड कप आजपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला उद्यापासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाच्या सामन्यात यजमान इंग्लंडचा सामना श्रीलंकेशी होणार असून, 5 जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर अंतिम सामना रंगणार आहे. यंदा हिंदुस्थानला कठीण गटात स्थान मिळाले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघ 14 जूनला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध मोहिमेची सुरुवात करणार आहे.