हिंदी सिनेसृष्टीमध्ये नाव कमवलेली मराठी अभिनेत्री अंकिता लोखंडेने अभिनयाने नेहमीच चर्चेत असते. सध्या अंकिताने इंस्टाग्रामवर नव्या बीच फोटोशूचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये अंकिताचा हॉट लूक दिसून येत आहे.