Photo – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती, छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे नेत्रदीपक प्रकाशसोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दोन हजार ड्रोनच्या साहाय्याने नेत्रदीपक प्रकाशसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात आकाशात साकारलेल्या विविध आकर्षक दृश्यांनी उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.