
बिहारमधील 12 जिह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. खगडिया, सहर्षा, मधेपुरा येथे वीज कोसळून पती-पत्नीसह नऊ जणांचा मृत्यू झाला. मान्सूनने गुरुवारी बिहारमध्ये एन्ट्री मारली. 4 जून रोजी केरळमध्ये प्रवेश केल्यापासून मान्सून अवघ्या 8 दिवसांत 17 राज्यांपर्यंत पोहोचला आहे. पुढील दोन दिवसांत तो वेगवेगळ्या राज्यात पोहोचण्याची शक्यता आहे.



























































