पसरलेल्या घाणीबद्दल एका विदेशी पर्यटक महिलेने चिंता व्यक्त केली. हिमाचल प्रदेशला लोक ‘देवभूमी’ म्हणतात, पण येथे धार्मिक, पर्यटन स्थळे आणि जंगलांमध्ये कचरा पाहून खूप दुःख झाले, असे तिने म्हटले.