इराणची प्रसिद्ध गायिका परस्तू अहमदी आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एकूण 8 लोकांना ऑनलाइन मैफिलीसाठी प्रत्येकाला 74 फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांना दोन वर्षांसाठी देश सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे.